वार - सोमवार MONDAY @ 6.00 PM
वेळ :
ठिकाण :
4 तास ऑनलाईन
ZOOM APP
✅ अचूक मिळालेल्या मार्गदर्शनामुळे मार्केटींग सुरु करण्याचा आत्मविश्वास व दूरदृष्टी मिळते.
आत्ताच सीट बुक करा ₹299* पहिल्या ५० लोकांकरित वेबिनार
प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही. आणि तुम्ही डिजिटल मार्केटींग करायची ठरवली तरी तुमचे जेवढे बजेट असते तेवढे तर मार्केटींग एजन्सी तुम्हाला त्यांची फी मागतात. अशा कारणामुळे जे लघु व मध्यम उद्योजक असतात ते डिजिटल मार्केटींग करू शकत नाही. पण डिजिटल मार्केटींग वाटती तेवढी अवघड नाही, तुम्ही पण ती सहजरीत्या करू शकतात. आणि त्यामुळेच मी माझ्या 6 वर्ष डिजिटल मार्केटींगच्या अनुभवाचा सार तुमच्यासाठी अगदी सोप्या भाषेत तयार करून आणलाय ऑनलाईन बिझनेस मार्केटींग सेटअप या 4 दिवसाच्या कोर्से च्या रुपात. लिमिटेड जागा आहेत तरी त्वरित बुक करा. हे
तुम्हाला या वेबिनार मध्ये काय शिकायला मिळेल ?
तुम्हाला कोणकोणते टूल शिकायला मिळणार
Facebook Ads
Google Ads
Canva Design
Shopify Store
Wordpress Website
Instagram Market
Email Marketing
SEO
Youtube Ads
Type | |
---|---|
Etrepreneur | |
Business Owner | |
Students | |
Startup Founder | |
Shop Owners | |
Self Employed | |
Freelancers |
माझे स्टुडंटस
मी आकाश करण, आज पर्यंत मी शेकडो लोंकाना त्यांचा व्यवसाय वाढवण्याठीचे प्रशिक्षण दिले असून, त्याचा व्यवसाय डिजिटल करण्यास मदत केली आहे, तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे, व्यवसाय करताय पण संभाव्य ग्राहक मिळत नाहीत तर काळजी करू नका मी तुमच्यासाठी एक वेबिनार अरेंज केला आहे त्या वेबिनारला या आणि ऑनलाईन ग्राहकांची लीड कशी मिळवायची याचे रहस्य शिका !
ऑफलाईन क्लासरूम
✅ तुमच्या संभाव्य ग्राहकाची लीड मिळवुन त्यांना ग्राहकांमध्ये रूपांतरित करायची सिस्टिम.
✅ ग्राहकांकडून डायरेक्ट Whatsapp आणि Facebook Messenger वरती message करुन घेण्याची सिस्टिम.
✅ तुमच्या व्यवसायामध्ये इच्छुक असलेल्या संभाव्य ग्राहकाचा मोबाईल नंबर मिळवायची सिस्टिम.
✅ तुमचा अचूक ग्राहक ऑनलाईन कसा शोधायचा याचे मार्गदर्शन
✅ ग्राहकांकडून तुम्हाला कॉल करुन घेण्याची सिस्टिम.
✅ फेसबुकद्वारे पैसे खर्च न करता प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस सेल करायची सिस्टिम.
✅ फेसबुक आणि इन्स्टाग्राम वरती तुमच्या व्यवसायाचे फॉलॉवर वाढविण्याची सिस्टिम.
✅ फेसबुक वरती पोस्ट करण्यासाठी लागणारे बॅनर बनविण्याचे प्रशिक्षण
✅ फ्रेमवर्क आणि मॉडेल्सने भरलेला एक ACTION BASE कोर्स
मी आकाश करण आहे, डिजिटल मार्केटिंग तज्ञ. गेल्या सहा ते सात वर्षांमध्ये, मला भारतातील सर्वोच्च रिअल इस्टेट डेव्हलपरसोबत काम करण्याचा अनुभव आहे, ज्या मध्ये लीड डिजिटल मार्केटिंग माध्यमातुन जनरेशन करने आणि व्यवसायाचा सेल्स वाढविणे हे मुख्य उद्धिष्ट होते. माझा प्रवास तिथेच थांबला नाही – मला विविध ई-कॉमर्स क्लायंट्ससोबत जवळून काम करण्याची संधी सुद्धा मिळाली, त्यांना त्यांच्या डिजिटल फूटप्रिंटचा विस्तार करण्यात आणि त्यांची व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत केली आहे. सध्या, CBD बेलापूरच्या गजबजलेल्या हबमध्ये असलेली डिजिटल मार्केटिंग अकादमी चालवत असल्याचा मला अभिमान आहे. आतापर्यंतचा हा एक अविश्वसनीय प्रवास आहे, आणि माझे ज्ञान आणि कौशल्य इच्छुक मार्केटर्ससोबत शेअर करण्याच्या संधीबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत, मला वेगवेगळ्या ब्रँडमध्ये एकूण ७ कोटींहून अधिक जाहिरातींचे व्यवस्थापन करण्याची संधी मिळाली आहे. सतत बदलणाऱ्या डिजिटल लँडस्केपवर नेव्हिगेट करणे आणि प्रेक्षकांशी कनेक्ट होण्याचे नाविन्यपूर्ण मार्ग शोधणे ही एक रोमांचकारी आहे. मी जे काही करतो त्याबद्दल मला खूप आवड आहे आणि माझा व्यवसाय बदलण्यासाठी डिजिटल मार्केटिंगच्या सामर्थ्यावर विश्वास आहे. धोरणात्मक विचार आणि सर्जनशील स्वभावाच्या मिश्रणासह, मी माझ्या ग्राहकांना आणि विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत भरभराट होण्यास मदत करण्यासाठी समर्पित आहे.
सतत विचारले जाणारे प्रश्न?
ऑनलाईन बिझनेस मार्केटींग सेटअप कोर्स सोमवारी सकाळी १० वाजता सुरु होईल ते गुरुवार पर्यंत चालू राहील.
हो, आपल्याला कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळेल.
होय ! आपला संपूर्ण कोर्स लाईव्ह असणार आहे
हो तुम्हाला व्हिडीओ चे रेकॉर्डिंग मिळतील ते आपण दिवसभरात केव्हाही पाहू शकता, परंतु गुरुवारी Live व्हिडीओ असल्यामुळे त्याचे रेकॉर्डिंग मिळणार नाही. आपल्याला तो व्हिडीओ Live च पहावा लागेल.
डिजिटल मार्केटींग करायची "आहे" किंवा "नाही" असे दोन पर्याय आहेत, गोंधळात राहण्यापेक्षा एक पर्याय निवडून एका बाजूला जाणे कधीही योग्यच. दोन्ही उत्तरे चांगली आहेत, कारण जर उत्तर "नाही" असेल आणि व्यवसाय वाढवायचा नसेल, तर जे आपण करताय ते करत रहा आणि Traditional पद्धतीने मार्केटींग करण्यास आपला मार्ग मोकळा होईल. परंतु जर उत्तर "हो" असेल तर ऑनलाईन मार्केटींग सुरु करण्यासाठी काय काय करावे लागते याचे संपूर्ण ज्ञान मिळेल. परंतु कोणतेही एक उत्तर निवडण्यासाठी ऑनलाईन बिझनेस मार्केटींग सेटअप कोर्स आपल्याला नक्कीच मदत करेल.